Attitude

Attitude

आम्ही तिघेजण रायगड फिरत होतो. जगदीश्वराच्या वाटेवरती होतो. संतोष फोटो काढत होता.तो कोणी फोटोग्राफर नाही आहे किंवा आम्ही ही मॉडेल नाही आहोत.पण म्हणून काय झाले,Just हुक्की आली. त्याला म्हणालो “अरे, एक फोटो काढ ना पण पाठमोरे”.मी आणि दत्ता उभे राहिलो आणि संतोष ने click केले.आज चा post लिहिताना वाटले याच फोटोवर लिहावे.काय सांगत असावा हा फोटो? “राहे बहोत है लेकीन मंझील नही मिल रही” असा negative विचार तर देत नाही ना? क्षणभर चमकलो या विचाराने.आणि दुसऱ्याच क्षणी विचार मनात आला कि “अरे महाराजांच्या राजधानीवर काढलेला फोटो Negative विचार देवूच शकत नाही.सह्याद्री नेहमी बळच देतो. नीट फोटो पाहिला तर luckily आम्हा दोघांची body language सुद्धा cool, confident आणि positive आहे.उलट हा फोटो सांगत आहे कि, ‘कितनी भी मुश्किले हो राहो मे हम तो मंझिले पा कर रहेंगे.'”

Advertisements