Home

निसर्गचित्र

Leave a comment


निसर्गचित्र

निसर्गचित्र

कधी कधी देवालाही वाटते की हाती कुंचला घेवून मस्तपैकी potrait करावे, एखादे निसर्ग चित्र काढावे. जेव्ह्वा तो अशी कलाकृती घडवतो तेंव्हा त्यातून एक अजरामर कलाकृती घडते…..

असेच potrait मला पाहायला भेटले किल्ले पुरंदरवर. हा potrait चितारला आहे खुद्द संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी. देवमाणसासाठी देवानेच घडवलेले हे निसर्गचित्र …….

Advertisements

झरोका

Leave a comment


झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका

झरोका (Black & White Image)

झरोका

झरोका (Black & White Image)

सध्या पावसाचे दिवस चालु आहेत. फिरायचा हाच एकदम मस्त मौसम आहे. निसर्ग सतत आपले रंग याच दिवसात बदलतो.या वर्षी पाउसमान कमी आहे. का कमी आहे माहीत नाही. कोणी माणसाला दोष देतो कोणी निसर्ग बदलत असतो म्हणून सांगतो. पण नक्की काय होत आहे ते समजत नाही.

असाच १४ जुलै ला देहु ला गेलो होतो.नशिबाने त्याच दिवशी तुकाराम महाराजांची पालखी परत पंढरपुरवरून आली होती. मंदिरात दर्शन घेतले आणि वैकुंठगमन मंदिराकडे निघालो. सहज भंडारा ड़ोंगराकड़े पाहिले तर तिथे काही काळे ढग जमले होते. आणि हळू हळू ढगात झरोका निर्माण होऊ लागला. पहिल्यांदा २ black & white फोटो घेतले पण त्यात मजा नाही आली. शेवटी color फोटो घेतले.

कुठला फोटो उत्तम आहेच हेच समजले नाही म्हणून सगळेच फोटो इथे देवू वाटले.

तो खेळ पहाताना उगीचच मनात कुठे तरी वाटत होत की तुकाराम महाराज तर झरोक्यातून आपल्याला पाहत नसतील ना….?

भीमा नदी

Leave a comment


भीमा नदी

भीमा नदी

तुलापुरला भीमा, भामा आणि इंद्रायणी या ३ नद्यांचा त्रिवेणी संगम आहे त्यापैकी हा फोटो भीमा नदीचा आहे. मला त्या दिवशी का कोणास ठावुक पण nature फोटोग्राफीसुद्धा Black & White मध्येच करू वाटली.तुम्हालाही हा फोटो आवडेल अशी अपेक्षा करतो.

संथ वाहणारी भीमा नदी, मंदिराच्या पायर्या, पायर्यांवर असणारा कुत्रा आणि आसपासची झाडे यांनी या फोटोला वेगळ्याच विश्वात नेवून ठेवले आहे.

भक्ति

Leave a comment


भक्ति

भक्ति

तुलापुरला हे आजोबा भेटले. त्रिवेणी संगमाजवळ देवाच्या नामसंकिर्तनात एकटेच बसले होते. जगाची थोड़ीसुद्धा जाणीव न्हवती. त्यांना disturb न करता फोटो घ्यायचा होता. पण ते सारखे एक जागेवर बसत न्हवते.मी फोटो घ्यायला गेलो की ते जागा बदलायचे. ते मुद्दाम असे करत न्हवते आणि मी किती ही वेळ थांबू शकत होतो आणि मला त्यांचा natural फोटो हवा होता. शेवटी तो भेटला.एक ठिकाणी ते विसाव्यासाठी बसले आणि मी लगेच हा माझा पहिला Black & White फोटो क्लिक केला.

%d bloggers like this: