Wallpaper

Wallpaper

हा wallpaper कॅमेरामध्ये बंदिस्त  केला आहे पुरंदरवर . माझ्या पत्नीला झाडावर असलेले शेवाळे फोटोत capture करायचे होते.mobile कॅमेरामध्ये खूप जवळून फोटो काढणे मुश्कील असते आणि झूम करून फोटो काढला तर फोटो खराब येतो.पण त्या दिवशी मला नशिबाची साथ भेटली.बहुतेक नशीबसुद्धा बायकोला घाबरत असावे… 😉 🙂 😀

Advertisements