भारतीय स्वातंत्र्यदिना दिवशी पाहायला भेटलेला हा सुंदर आविष्कार. अवघा १५-२० सेकंद अनुभवायास भेटलेला प्रकाशाचा खेळ. खंत एकच, mobile कॅमेर्याच्या मर्यादेमुळे जसाच्या तसा टिपता न आलेला. पण तरी ही एक समाधान की मनाच्या कॅमेऱ्यात तो क्षण जसाच्या तसा टिपला गेलेला आहे.
Art of Nature
September 18, 2013
Digitally Altered, Photography click, common man, common man click, commonman, hills, hinjewadi, hrushikshetra, hrushishetra, india, lake, maharashtra, mobile, nature, Nokia, Photo, Photography, pune, river, sahyadri, water 2 Comments
Advertisements