Home

निळाई

Leave a comment


Nilaai

Nilaai

हर्णेवरून ८-जानेवारी-२०१७ ला आंजर्लेला (कड्यावरचा गणपती) जाताना एक घाट लागतो. तिथून टिपलेली हि निळाई…….

Advertisements

2 होड्या, पालोलेम बीच, गोवा

Leave a comment


2 होड्या, पालोलेम बीच, गोवा

2 होड्या, पालोलेम बीच, गोवा

रात्रंदिवस अविरत कष्ट केल्यानंतर, पोटासाठी भर समुद्रात घुसून लाटांशी झुंज दिल्यानंतर निवांत किनाऱ्यावर एकमेकांशी हितगुज करत पहुडलेल्या या दोन होड्या……हेवा वाटाव्या अश्याच…..

ठिकाण : पालोलेम बीच, गोवा.
वेळ : 10/जानेवारी/2016, सकाळी 10:08
कॅमेरा: Sony DSC-HX 300

Art of Nature

2 Comments


Art of Nature (This image is digitally altered)

Art of Nature (This image is digitally altered)

Art of Nature (This image is digitally altered)

Art of Nature (This image is digitally altered)

Art of Nature

Art of Nature

Art of Nature

Art of Nature

भारतीय स्वातंत्र्यदिना दिवशी पाहायला भेटलेला हा सुंदर आविष्कार. अवघा १५-२० सेकंद अनुभवायास भेटलेला प्रकाशाचा खेळ. खंत एकच,  mobile कॅमेर्याच्या मर्यादेमुळे  जसाच्या तसा टिपता न आलेला. पण तरी ही एक समाधान की मनाच्या कॅमेऱ्यात तो क्षण जसाच्या तसा टिपला गेलेला आहे.

निशाना

Leave a comment


निशाना (This image is digitally altered.)

निशाना (This image is digitally altered.)

निशाना

निशाना

निशाना

निशाना

जंजिर्याचा सिद्दी असाच आपला निशाना साधत असेल का…? असाच शत्रू त्याच्या तोफेच्या टप्प्यात येत असेल का….? होडीतल्या लोकांना थांगपत्ता ही नसेल कि आपल्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे आणि आपण आपसूक त्याची शिकार होणार आहोत.

असाच निशाना एका प्रवासी बोटीवर मी माझ्या Nokia C6 -01  mobile कॅमेर्याने जंजिर्यावरून साधला.

Wallpaper – एका नावेचे शीड

Leave a comment


Wallpaper - एका नावेचे शीड

Wallpaper – एका नावेचे शीड

हा wallpaper आहे जंजिरा किल्ल्याकडे जाणार्‍या एका नावेच्या शिडाचा.

निळाईच्या पार्श्वभूमीवर थोडेसे पिवळसर झाक असलेले हे शीड वेगळाच feel देत होते. मन आवरले नाही आणि एक मस्त क्लिक मला भेटला.

पत्थर दिल

Leave a comment


पत्थर दिल

पत्थर दिल

विरोध करताना कधी रागवायचं नसतं,
फक्त सीना तानके स्थिर उभं रहायचं असतं,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

किती खपले उडतील, किती तडाखे बसतील,याचे गणित मांडायचे नसते,
फायदा तोटा न बघता जिद्द कायम ठेवायची असते.
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

मरण तर चुकायचं नाही,
मग लढायला घाबरायचं नाही,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

लढतो म्हणून या प्रवाहासारखे किरकिर करायचं नसतं,
शांत राहूनच आपला मार्ग रहायचं असतं,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं,

काय सांगावे कधी तरी प्रवाह हरेल आणि मी जिंकेन,
तोपर्यंत माझी मलाच साथ आहे,
प्रवाहाबरोबर लढताना कधीतरी पत्थर दिल ही व्हावं लागतं.

Sunset – Sets the Life

Leave a comment


Camera:  Nokia C6-01 Mobile Phone

Place: Janjira Beach

Photograph Date: 24 Feb 2013

Older Entries

%d bloggers like this: